Sugarcane Juice : उन्हाळ्यात याच वेळी प्या उसाचा सर ; अन्यथा बिघडेल तब्येत

Mahesh Gaikwad

उन्हाच्या झळा

सध्या संपूर्ण देशभरात लोक उन्हाच्या झळा सोसेना झाल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे दिवसा बाहेर पडणे कठीण झाले आहे.

Sugarcane Juice | Agrowon

रसवंती गृह

उन्हाळ्याच्या दिवसांत पावले आपसुकच रसवंती गृहाकडे वळतात. उन्हाळ्यात उसाचा रस म्हणजे अमृताहून कमी नाही.

Sugarcane Juice | Agrowon

उसाची गुऱ्हाळे

उन्हाळ्यात ठिकठिकाणी उसाची गुऱ्हाळे पाहायला मिळातात. या दिवसांत उसाचा रस पिणे आरोग्यासाठी फायद्याचे असते.

Sugarcane Juice | Agrowon

उसाचा रस

पंरतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उसाचा रस ठरावीक वेळेलाच प्यायला पाहिजे. कधीही उसाचा रस पिऊ नये. ज्यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते.

Sugarcane Juice | Agrowon

रात्री फिरायला जाणे

रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरायला गेल्यानंतर अनेक लोक उसाचा रस पितात. ही वेळी रस पिण्यासाठी योग्य नाही.

Sugarcane Juice | Agrowon

उपाशीपोटी

उसाच्या रसामध्ये नैसर्गिकत: साखर असते. त्यामुळे सकाळी उपाशी-सकाळी उपाशीपोटी रस पिणे टाळावे.

Sugarcane Juice | Agrowon

उसाच्या रसाचे फायदे

आता तुम्ही म्हणाल सकाळी नाही, रात्री नाही मग दुपारची वेळ उसाचा रस पिण्यासाठी योग्य असेल. नाही ही वेळसुध्दा उसाचा रस पिण्यासाठी योग्य नाही.

Sugarcane Juice | Agrowon

उष्माघात

कारण दुपारी कडक उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत ऊन उतरल्यावर ज्यावेळी उष्म्याचा प्रभाव कमी झाला असेल, अशावेळी उसाचा रस प्यावा.

Sugarcane Juice | Agrowon

उसाचा रस पिणे

तसेच सकाळी नाष्टा केल्यानंतर साधारणपणे तासाभराने तुम्ही उसाचा रस पिऊ शकता.

Sugarcane Juice | Agrowon
Gular FIg | Agrowon