Anuradha Vipat
केळीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केळी खावी.
ज्यांना मूत्रपिंडाचे विकार आहेत त्यांनाँ केळीतील जास्त प्रमाणात पोटॅशियममुळे समस्या येऊ शकतात.
ज्या व्यक्तींना लेटेक्सची ऍलर्जी आहे, त्यांनी केळी खाणे टाळले पाहिजे, कारण केळीमध्येही लेटेक्स असू शकतो
काही लोकांना केळी खाल्ल्याने ऍसिडिटी किंवा पोट फुगल्यासारखे वाटते, त्यामुळे त्यांनी केळी खाणे टाळले पाहिजे
ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी पिकलेली केळी, विशेषत: ज्यांना तपकिरी डाग आहेत ती खाणे टाळावे
केळी एक पौष्टिक फळ असले तरी, काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
एकाच वेळी किंवा रिकाम्या पोटी भरपूर केळी खाल्ल्याने रक्तातील साखर वाढण्याची शक्यता वाढते