sandeep Shirguppe
मधुमेह हा एक आजार आहे. सध्या मधुमेह हा आजार सामान्य बनला आहे. अनेक लोक या आजाराला बळी पडतात.
मधुमेह आजार कधी होऊ शकतो आणि मधुमेह कसा ओळखावा याबद्दल माहिती जाणून घेतली पाहिजे.
वय ३० वर्षापेक्षा जास्त असेल तक मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.
तुमचे वजन जास्त असेल तर मधुमेहाचा धोका वाढू शकतो उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर मधुमेह होऊ शकतो.
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर मधुमेह होऊ शकतो. कुटुंबात कोणाला मधुमेह असेल तर मधुमेह होण्याची शक्यता असते.
आजाराची सुरूवात लहानपणापासून किंवा तरूण वयात होते. या आजाराचे निदान बालपणात होऊ शकते.
हा आजार प्रौढ लोकांमध्ये आढळतो. या आजाराचे निदान कुठल्याही वयात होऊ शकते.
योग्य आहार आणि व्यायामाचा सराव करून शुगर नियंणात ठेऊ शकतो. परंतु काही दिवसांनी औषध आणि इन्सुलिनची मदत घ्यावी लागते.