sandeep Shirguppe
त्वचेसाठी फायदेशीर असणारे 'व्हिटॅमिन सी' हे एक जीवनसत्व आहे. शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी चांगले मानले जाते.
जर शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर त्वचा निर्जीव दिसणे, कोलेजनचे उत्पादन कमी होणे.
चवीला आंबट गोड असणाऱ्या अननस या फळामध्ये व्हिटॅमिन सी तसेच, दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
'व्हिटॅमिन सी' चा सर्वोत्तम स्त्रोत असलेले फळ म्हणून संत्राला ओळखले जाते. संत्र्याच्या ज्यूसमध्ये पोटॅशिअम आणि फॉलिक ॲसिड देखल आढळते.
आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने पचनक्षमता सुधारते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते, त्वचा चमकदार होते आणि केस दाट होण्यास मदत होऊ शकते.
आवळा आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर मानला जातो.
सदर माहिती सामान्यअसून सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.