Whatsapp Status Psychology : व्हाट्सअप स्टेटस टाकणाऱ्यांची बुद्धी कशी काम करते

Anuradha Vipat

कारणे

व्हॉट्सॲप स्टेटस ठेवण्याच्या सवयीमागे मानवी स्वभाव आणि मानसशास्त्र यांची अनेक कारणे असतात.

Whatsapp Status Psychology | Agrowon

स्टेटस

स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीची बुद्धी किंवा विचार प्रक्रिया अनेक गोष्टींनी प्रेरित असू शकते.

Whatsapp Status Psychology | Agrowon

शेअरींग

अनेक लोकांना आपले विचार, भावना किंवा आनंद सर्वांसोबत शेअर करायला आवडते.

Whatsapp Status Psychology | Agrowon

कौतुक

काही जण स्टेटस केवळ यासाठी ठेवतात की त्यावर किती लोकांनी 'Views' दिले किंवा किती जणांनी 'Reply' केला.

Whatsapp Status Psychology | Agrowon

टोमणा

कधीकधी एखाद्या विशिष्ट व्यक्तीला नाव न घेता टोमणा मारण्यासाठी स्टेटसचा वापर केला जातो.

Whatsapp Status Psychology | Agrowon

स्वतःची इमेज

काही लोक जाणीवपूर्वक असे स्टेटस ठेवतात ज्यामुळे त्यांची इमेज 'इंटेलिजंट', 'ट्रॅव्हलर' किंवा 'हॅपी-गो-लकी' अशी तयार होईल.

Whatsapp Status Psychology | Agrowon

जुन्या आठवणींना उजाळा

अनेकजण शुभेच्छा देण्यासाठी, इतरांचे अभिनंदन करण्यासाठी किंवा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्टेटस ठेवतात.

Whatsapp Status Psychology | Agrowon

Relationship Tips : पती-पत्नीमध्ये भांडण झाले तर 'या' गोष्टी नक्की करा

Relationship Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...