Relationship Tips : पती-पत्नीमध्ये भांडण झाले तर 'या' गोष्टी नक्की करा

Anuradha Vipat

फायदेशीर

पती-पत्नीमध्ये भांडणे वाढू नयेत आणि नात्यात पुन्हा गोडवा यावा यासाठी खालील गोष्टी करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Relationship Tips | agrowon

शांत राहा

भांडण सुरू थोडा वेळ शांत राहणे उत्तम. 'शांतता' हे वादावरील सर्वात मोठे औषध आहे.

Relationship Tips | agrowon

संवाद साधा

अहंकार बाजूला ठेवून स्वतःहून बोलायला सुरुवात करा.संवादाने मोठे प्रश्न सुटतात.

Relationship Tips | agrowon

भूतकाळातील उणीवा

जुन्या गोष्टी उकरून काढल्याने भांडण मिटण्याऐवजी अधिक वाढते.

Relationship Tips | Agrowon

ऐकून घ्या

समोरच्या व्यक्तीला नक्की काय म्हणायचे आहे आणि त्यांना काय त्रास झाला आहे हे शांतपणे ऐकून घ्या.

Relationship Tips | Agrowon

माफी

जर तुमची चूक असेल, तर मनापासून माफी मागा. माफी मागितल्याने नात्यातील सन्मान वाढतो.

Relationship Tips | agrowon

'स्पेस'

कधीकधी राग शांत होण्यासाठी दोघांनाही थोड्या वेळासाठी 'स्पेस'ची गरज असते.

Relationship Tips | agrowon

Jyotirlinga Benefits : 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे फायदे माहिती आहेत का?

Jyotirlinga Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...