Anuradha Vipat
आपल्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम राहो यासाठी मंत्रांचा जप करा
आपल्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम राहो यासाठी "ओम गं गणपतये नम या मत्राचा जप करावा.
गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम राहो यासाठी बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करा
बाप्पाचा आशीर्वाद कायम राहो यासाठी गणेश स्तोत्राचे पठण करा
बाप्पाचा आशीर्वाद कायम राहो यासाठी गणेशाला समर्पित असलेल्या दिवशी पूजा करा
बाप्पाचा आशीर्वाद कायम राहो यासाठी गुरुवार किंवा बुधवारच्या दिवशी बाप्पाची उपासना करा
बुधवार हा दिवस गणपतीला समर्पित आहे.