Sugar Eating : साखर पूर्णपणे खाणचं बंद केलं तर काय होईल?

sandeep Shirguppe

साखर

साखर आपल्या दैनंदिन आहाराच्या सवयींचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. चहा ते मिष्टान्नांपर्यंत सर्वच गोष्टींत साखरेचा वापर होतो.

Sugar Eating | agrowon

साखर आरोग्याचे कारण

परंतु साखर अनेक आरोग्य समस्यांचे कारण आहे. आपण कधी विचारही केला नसेल. पण साखर सोडल्याने शरिरात अनेक बदल होतात.

Sugar Eating | agrowon

कॅलरीज भरपूर

साखरेमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. गोड पदार्थ आणि शीत पेयांमध्ये भरपुर प्रमाणात साखर आढळते.

Sugar Eating | agrowon

वजन कमी होते

रिकाम्या पोटी साखर खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे साखर खाणे टाळा.

Sugar Eating | agrowon

साखर आणि हृदय

साखरेचे जास्त सेवन केल्याने रक्तवाहिन्या हळूहळू अरुंद होतात किंवा कडक होतात, त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

Sugar Eating | agrowon

जळजळ वाढते

साखरेचे अतिसेवन केल्याने जळजळ आणि श्वासोशच्छवास घेण्यास त्रास होणे. अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

Sugar Eating | agrowon

दातांची समस्या

साखरेमुळे दातांमध्ये बॅक्टेरिया तयार होतात ज्यामुळे दात लवकर खराब होतात तसेच दातांमध्ये पोकळी देखील निर्माण होते.Sugar Eating

Sugar Eating | agrowon

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

साखर खाणे टाळल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते. साखर टाळली की शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते.

Sugar Eating | agrowon

चेहऱ्याची पोत सुधारते

चेहऱ्यावरील सूज किंवा चरबी कमी करण्यासाठी साखर किंवा गोडाचे पदार्थ टाळा. प्रमाण कमी केल्याने चेहऱ्यावर ग्लो येईल.

Sugar Eating | agrowon