Electricity Act 2020 : वीज सुधारणा कायद्याला मंजुरी; ग्राहकास काय काय मिळणार?

Aslam Abdul Shanedivan

वीज ग्राहकांचे हक्क

केंद्र सरकारने वीज ग्राहकांचे हक्क लक्षात घेऊन वीज सुधारणा कायद्याला मंजुरी दिली आहे.

Electricity Act 2020 | Agrowon

वीज कायदा २०२०

वीज कायदा २०२० मध्ये बिल, तक्रारी, नुकसानभरपाई व नवीन कनेक्शनचा कालावधी आदी बाबींचा विचार केला आहे.

Electricity Act 2020 | Agrowon

वीज जोडणीचा कालावधी

या वीज सुधारणा कायद्यामुळे वीज जोडणीचा कालावधी प्रामुख्याने कमी झाला आहे.

Electricity Act 2020 | Agrowon

ठिकाणानुसार कालावधी

यात मेट्रो शहरासाठी तीन दिवस, महापालिका क्षेत्र सात दिवस आणि ग्रामीण भाग ३० दिवसांऐवजी १५ दिवसांवर आणण्यात आला आहे

Electricity Act 2020 | Agrowon

कंपनीलाच खर्च करावा लागणार

तसेच ५ किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचा खर्च वीज वितरण कंपनीला करायचा आहे

Electricity Act 2020 | Agrowon

चार्जिंग कनेक्शन

या नव्या सुधारणेमुळे विजेच्या वाहनांना चार्जिंग करायला वेगळे कनेक्शन ग्राहक मागू शकतो. ते देणे बंधनकारक आहे

Electricity Act 2020 | Agrowon

पारदर्शकता बाळगणे

ग्राहकांना आवडीप्रमाणे वीज कनेक्शन देणे व मीटर व बिलिंगबाबत पारदर्शकता बाळगणे असाही नियम करण्यात आला आहे

Electricity Act 2020 | Agrowon

France Farmers Protest : फ्रान्समध्ये ट्रॅक्टरसह शेतकरी उतरले रस्त्यावर