France Farmers Protest : फ्रान्समध्ये ट्रॅक्टरसह शेतकरी उतरले रस्त्यावर

Mahesh Gaikwad

दिल्ली शेतकरी आंदोलन

एकीकडे एमएसपी कायद्याच्या मागणीसाठी पंजाब, हरियाणासह देशातील शेतकरी संघटनांनी राजधानी दिल्लीवर पुन्हा एकदा कूच केली आहे.

Delhi Farmers Protest | Agrowon

युरोपियन महासंघ

तर दुसरीकडे भारताप्रमाणेच युरोपियन महासंघातील शेतकऱ्यांनीही तेथील शेतकरीविरोधी धोरणांविरोधात एल्गार पुकारला आहे.

France Farmers Protest | Agrowon

युरोप शेतकरी आंदोलन

भारताच्या तुलनेत कमी संख्या असलेल्या युरोपियन महासंघातील शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना जेरीस आणल्याचं चित्र आहे.

France Farmers Protest | Agrowon

फ्रान्समध्ये शेतकरी रस्त्यावर

युरोपियन महासंघातील फ्रान्, इटली, स्पेन, पोलंड, जर्मनी, बेल्जियम या देशातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

France Farmers Protest | Agrowon

ट्रॅक्टर आंदोलन

भारतातील शेतकरी आंदोलनाप्रमाणेच येथील हजारो शेतकरी रस्त्यावर ट्रॅक्टर घेवून उतरले आहेत. शेतकऱ्यांनी युरोपियन महासंघाची कार्यलयं बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.

France Farmers Protest | Agrowon

फ्रान्सची राजधानी

फ्रान्सची राजधानी असेलेल्या पॅरिसमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर ट्रॅक्टर उभे करत वाहतूक ठप्प केली आहे. याचठिकाणी जगप्रसिध्द आयफेल टॉवर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.France Farmers Protest

France Farmers Protest | Agrowon

इंधन अनुदान

इंधन अनुदानात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याने येथील शेतकरी अडचणीत आला आहे. याविरोधात येथील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकराले आहे.

France Farmers Protest | Agrowon
Maize Village | Agrowon