Cotton Rate: कापसाला आज काय दर मिळाला?

Team Agrowon

 देशातील बहुतांशी बाजारात कापसाचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ७ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला.

Cotton production | agrowon

तर कमाल भाव अनेक बाजारांमध्ये ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान गेला. बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस कमी होत आहे.

Cotton Production | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव चांगलेच वाढल्याने भारताचा कापूस सध्या स्वस्त आहे.

Cotton Crop | Agrowon

त्यामुळे भारतीय कापसाला उठाव मिळतोय. परिणामी देशातील भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे.

Cotton Crop | Agrowon

त्यामुळे कापूस भावात यापुढील काळातही वाढ होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Cotton Crop | Agrowon

कापूस बाजारावरील दबाव आजही कायम आहे. सोयाबीनचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातली मंदी, खाद्यतेलाचे कमी झालेले भाव आणि बाजारातील आवक यामुळे दबावात आले.

Cotton Crop | Agrowon