Monofloral Honey : एकपुष्पीय मध हा कोणत्या प्रकारचा मध आहे?

Team Agrowon

सूर्यफूल मध

सोनेरी पिवळसर रंगाचा, गुळचट गोड चव, शरीरातील चरबी व वजन कमी करण्यास, केसांच्या आरोग्यासाठी उत्तम.

Monofloral Honey | Agrowon

ओवा फूल मध

गडद चॉकलेटी रंगाचा, ओव्याचा सुगंधी वास, मधूर चव, सर्दी, खोकला, ॲसिडिटी व अन्नपचनास उत्तम उपाय इ.

Monofloral Honey | Agrowon

जांभूळ फूल मध

दाट तांबड्या रंगाचा, जांभळासारखीच तुरट गोड चव, मधुमेह, रक्त शुद्धीकरण व जखमेवर इ. साठी उत्तम.

Monofloral Honey | Agrowon

तुळस फूल मध

फिक्कट हिरवट रंगाचा, सुगंधी, सुमधुर चव, उत्तम अँटी ऑक्सिडेन्ट, अँटी बायोटिक व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उत्तम.

Monofloral Honey | Agrowon

निलगिरी फूल मध

फिक्कट रंगाचा, सुगंध व मधुर वासाचा, सर्दी, खोकला, घशाचे विकार व दमा इ.साठी उत्तम.

Monofloral Honey | Agrowon

बाभूळ फूल मध

फिक्कट पिवळसर रंगाचा, सुमधुर चव, शरीरातील हाडांना बळकटी देतो, तसेच पोटविकार, यकृत, मूत्र विकार व मधुमेह इ.साठी उत्तम.

Monofloral Honey | Agrowon

लिची फूल मध

फिक्कट रंगाचा, सुमधुर वास व सुगंध असलेला, अल्सर इ. पोटाच्या विकारांवर उत्तम.

Monofloral Honey | Agrowon

मल्टी फ्लोरा / बहूपुष्पीय मध

पिवळसर रंगाचा मधूर चव, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उत्तम.

Monofloral Honey | Agrowon
Agrowon
आणखी पाहा...