Tree Plantation : शेताच्या बांधावर कोणती झाडे लावाल?

Team Agrowon

दुहेरी फायदा

कृषी वनशेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षांपासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो.

Tree Plantation | Agrowon

हिरवा चारा

सुबाभूळ, अंजन, शिवण, खैर, आपटा, कांचन, पांगारा, नीम, पळस, शेवरी, हादगा, बाभूळ.

Tree Plantation | Agrowon

जळणासाठी लाकूड

निलगिरी, बाभूळ, सुरू, पळस, करंज, हादगा, शेवरी.

Tree Plantation | Agrowon

फळझाडे

आंबा, चिंच, बोर, आवळा, जांभूळ, सीताफळ, पेरू.

Tree Plantation | Agrowon

लाकडासाठी झाडे

साग, नीम, बाभूळ, सुरू, काशीद, करंज, शिवण.

Tree Plantation | Agrowon

औद्योगिक उत्पादनाकरिता

नीम, बाभूळ, तुती, करंज, धावडा, निलगिरी, बांबू, एरंड.

Tree Plantation | Agrowon

जैविक इंधनाकरिता

करंज, वन एरंड, महुआ, जोजोबा, सीमारुबा.

Tree Plantation | Agrowon
आणखी पाहा