Onion : कांदा वाढीच्या अवस्थेत पिकांची काय काळजी घ्यावी?

Team Agrowon

कांदा पिकावरील फुलकिडे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी डायमिथोएट (३० ईसी) १.५ मि.लि.

Onion production | Agrowon

किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) ०.६ मि.लि. अधिक टेब्युकोनॅझोल १ मि.लि. (टॅंक मिक्स) वरील फवारणी स्वच्छ वातावरणात करावी.

Onion production | Agrowon

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.  फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. 

Onion production | Agrowon

खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा.

Onion production | Agrowon

पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

Onion production | Agrowon

०२४२६ - २४३२३९ (प्रमुख ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Onion production | Agrowon