Green Chili : मिरची पिकांची काय काळजी घ्यावी?

Team Agrowon

मिरची पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.

Green Chilli Rate | Agrowon

या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये निळ्या रंगाचे चिकट कागदाचे सापळे लावावेत.

Red & Green Chilli | Agrowon

प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी हलके पाणी देत असलेल्या मिरची पिकामध्ये

Green Chilli | Agrowon

व्हर्टिसिलिअम लेकॅनी किंवा बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम किंवा ५ मि.लि. अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये फिप्रोनील (५ टक्के प्रवाही) १.६ मि.लि. फवारणी

Red & Green Chilli

सकाळी किंवा संध्याकाळी पानांच्या दोन्ही बाजूंस बसेल अशी करावी.

Red & Green Chilli

भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पांढऱ्या भुकटीच्या स्वरूपातील बुरशीची वाढ दिसून येते. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

Red & Green Chilli