Glowing Skin Diet : ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी रोज काय खावे?

Anuradha Vipat

ग्लोइंग स्किन

ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी आहारात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असणे आवश्यक आहे.

Glowing Skin Diet | Agrowon

ताजी फळे

रोज संत्री, पपई, डाळिंब किंवा स्ट्रॉबेरी खा. यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील डाग कमी करून नैसर्गिक चमक आणतात.

Glowing Skin Diet | Agrowon

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी आणि ब्रोकोली यांसारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर असते.

Glowing Skin Diet | Agrowon

भिजवलेले सुकामेवा

रोज सकाळी ४-५ भिजवलेले बदाम आणि २ अक्रोड खा. यातील व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स त्वचेचा कोरडेपणा दूर करतात.

Glowing Skin Diet | Agrowon

बिया

रोज १ चमचा जवस , सूर्यफुलाच्या बिया किंवा चिआ सीड्स खा. यामुळे त्वचेला नैसर्गिक तेल आणि ओलावा मिळतो.

Glowing Skin Diet | Agrowon

दही किंवा ताक

रोजच्या जेवणात दह्याचा समावेश करा. यातील प्रोबायोटिक्स पोट साफ ठेवतात, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत.

Glowing Skin Diet | Agrowon

भरपूर पाणी

दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार राहते.

Glowing Skin Diet | agrowon

Negative People : मानसिक शांतता हवीये? नकारात्मक लोकांशी 'असे' ठेवा अंतर!

Negative People | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...