Digestion Friendly Foods : पोट खराब झालयं मग अशा वेळी काय खावं आणि काय नको

Anuradha Vipat

त्रास

पोट खराब झाले" म्हणजे तुम्हाला अपचन किंवा पोटदुखीचा त्रास होत आहे

Digestion Friendly Foods | agrowon

पोट खराब

चला तर मग आज आपण पाहूयात पोट खराब झाल तर मग अशा वेळी काय खावं आणि काय नको

Digestion Friendly Foods | Agrowon

हलके अन्न

पोट खराब झाल असेल तर मग अशा वेळी भात, दही, टोस्ट, केळी, सफरचंद भाजलेले बटाटे यांसारखे हलके अन्न खा.

Digestion Friendly Foods | Agrowon

हर्बल चहा

पोट खराब झाल असेल तर मग अशा वेळी पातळ सूप, नारळ पाणी, हर्बल चहाचे सेवन करा

Digestion Friendly Foods | Agrowon

अंडे, चिकन

पोट खराब झाल असेल तर मग अशा वेळी उकडलेले अंडे, चिकन यांचा आहारात सामावेश करा

Digestion Friendly Foods | Agrowon

मसालेदार पदार्थ

पोट खराब झाल असेल तर मग अशा वेळी मिरची, गरम मसाले, तळलेले पदार्थ अशा मसालेदार आणि तेलकट पदार्थ सेवन करु नका

Digestion Friendly Foods | agrowon

जंक फूड

पोट खराब झाल असेल तर मग अशा वेळी पिझ्झा, बर्गर, चिप्स असे जंक फूड खाणे टाळा

Digestion Friendly Foods | Agrowon

Panchganga River : मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी

Panchganga River | agrowon
येथे क्लिक करा