Anuradha Vipat
मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे
कोल्हापूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे
नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे
सध्याची पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळी मोठी वाढ झाली आहे