Mobile Care : मोबाईल पावसात भिजल्यास काय करावे, काय करू नये

sandeep Shirguppe

मोबाईलची काळजी

पावसाळ्यात अनेक लोक फिरायला किंवा ट्रेकिंगला जातात. अशावेळी मोबाईलची कितीही काळजी घेतली तरी तो भिजतो.

Mobile Care | agrowon

मोबाईल भिजल्यास काय करावे

तसेच अनेकवेळा जोरदार पाऊस असेल तर दुचाकीवर ऑफिसमधून घरी येताना किंवा चालत असलो तरी फोन भिजतो.

Mobile Care | agrowon

काय करावे

पाण्यामुळे फोन खराब होऊ शकतो. यामुळे पाण्यात फोन भिजला तर काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया.

Mobile Care | agrowon

चार्जिंगला लावू नका

फोनमधील सीम कार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढावे. फोन भिजल्यानंतर बंद पडल्यास चार्जिंगला लावू नका.

Mobile Care | agrowon

मोबाईल जोरात झटकू नका

अनेक लोक फोनमधील पाणी काढण्यासाठी जोरात झटकतात. पण असे करू नका.

Mobile Care | agrowon

फोन उन्हात ठेवू नका

फोन ओला झाला म्हणून अनेक लोक उन्हात ठेवतात. पण असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे फोनची बॅटरी खराब होऊ शकते.

Mobile Care | agrowon

तांदळात ठेवू नका

अनेक लोक फोनमधील पाणी शोषले जाण्यासाठी तांदळामध्ये ठेवतात. असे करणे टाळावे.

Mobile Care | agrowon