Anuradha Vipat
गर्भवती महिलांनी अल्कोहोल, सिगारेट घेणे टाळावे . यामुळे बाळाला हानी पोहोचू शकते.
गर्भवती महिलांनी कच्चे आणि अर्धवट शिजलेले पदार्थ खाणे टाळावे .वयामध्ये हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात
गर्भवती महिलांनी चहा आणि कॉफीचे सेवन कमी करावे
गर्भवती महिलांनी मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि तणाव कमी करणे महत्त्वाचे आहे,
गर्भवती महिलांनी कोणतीही नवीन औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे
गर्भवती महिलांनी पाठीवर व पोटावर झोपणे टाळा
गर्भवती महिलांनी एक्स-रे आणि सीटी स्कॅन करू नका