Anuradha Vipat
अंडी खराब झाली आहेत की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही आम्ही दिलेल्या सोप्या टिप्स फॉलो करु शकता
जर अंडे पाण्यात बुडण्याऐवजी तरंगले तर ते खराब झाले आहे असं समजावं
जर अंड्याचा कुजलेला किंवा सल्फरसारखा वास येत असेल तर ते खराब झाले आहे
अंड फोडल्यावर पिवळ्या बलकाचा रंग बदललेला असेल तर ते अंड खराब आहे
अंड फोडल्यावर पिवळा बलका पसरलेला दिसला तर ते अंडे खराब झालेले असू शकते.
अंड्याचे कवच फोडण्यापूर्वी त्याचा वास घेऊन पाहा
जर अंड्यातून हिरवा किंवा लाल रंगाचा द्रव बाहेर येत असेल तर ते अंड लगेचंच फेकून द्या