Pitru Paksha : पितृपक्षाच्या काळात कोणते नियम पाळणे आवश्यक आहे?

Anuradha Vipat

आशीर्वाद

श्रद्धा आणि मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी येतात.

Pitru Paksha | Agrowon

प्रसन्न

पितृपक्षात योग्य रीतीने केलेले तर्पण आणि श्राद्ध विधी हे पितरांना प्रसन्न करतात.

Pitru Paksha | Agrowon

शुभ कार्ये

पितृपक्षाच्या काळात कोणत्याही प्रकारची शुभ कार्ये टाळावीत.

Pitru Paksha | Agrowon

मांसाहार

पितृपक्षाच्या काळात मांसाहार, मद्यपान टाळावे.

Pitru Paksha | Agrowon

केस

पितृपक्षाच्या काळात केस कापणे, दाढी करणे किंवा नखे कापणे टाळावे.

Pitru Paksha | Agrowon

वस्तू

पितृपक्षाच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करू नये.

Pitru Paksha | Agrowon

अपशब्द

पितृपक्षाच्या काळात खोटे बोलणे किंवा अपशब्द वापरणे टाळावे

Pitru Paksha | Agrowon

Pregnancy Diet : गरोदर महिलांनी कोणते पदार्थ खावू नयेत?

Pregnancy Diet | Agrowon
येथे क्लिक करा