Anuradha Vipat
गरोदर महिलांनी काही विशिष्ट पदार्थ खाणे टाळावेत.
गरोदर महिलांनी कच्चे मांस, सीफूड, अंडी खावू नयेत
गरोदर महिलांनी पाश्चराइज्ड दुग्धजन्य पदार्थ टाळावेत कारण त्यात जंतू असू शकतात.
गरोदर महिलांनी अल्कोहोलचे सेवन चूकूनही करु नये त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात
गरोदर महिलांनी न धुतलेली फळे व भाज्या खाऊ नयेत.
गरोदर महिलांनी जास्त प्रमाणात पपईचे सेवन टाळावे.
गर्भधारणेदरम्यान पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे.