GreenHouse Crops : हरितगृहात कोणती पिके घ्याल?

Team Agrowon

संरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा समावेश होतो.

GreenHouse Crops | Agrowon

फुलपिके : प्रामुख्याने दांड्याच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. 

GreenHouse Crops | Agrowon

भाजीपाला : रंगीत ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, कारली, घोसावळीचे उत्पादन घेतले जाते.

GreenHouse Crops | Agrowon

पालेभाज्या : बिगरहंगामी कोथिंबीर, मेथी, पालक, फुलकोबी, कोबी यांचे उत्पादन घेणे शक्य होते.  

GreenHouse Crops | Agrowon

परदेशी भाजीपाला : ब्रोकोली, झुकिनि, लेट्युस, लिक, पार्सेली इ.

GreenHouse Crops | Agrowon

औषधी पिके : हळद, आले, मीट, बसीगिल इ. 

GreenHouse Crops | Agrowon

फळे : स्ट्रॉबेरी, टरबूज, डाळिंब, द्राक्ष, केळी अशा संवेदनशील पिकांचे उत्पादन घेता येते. 

GreenHouse Crops | Agrowon