Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रात लग्नानंतर मुलीला माहेरून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंबद्दल काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत.
मान्यतांनुसार, काही गोष्टी लग्नानंतर मुलीला दिल्याल्याने तिच्या सासरच्या आणि माहेरच्या सुख-समृद्धीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
लग्नानंतर मुलीला काळे कपडे किंवा वस्तू भेट दिल्यामुळे तिच्या नवीन वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात.
अशा वस्तू भेट दिल्याने सासरच्या आणि माहेरच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा किंवा क्लेश निर्माण होऊ शकतो.
मुलीला माहेरून लोणचे दिल्यास तिच्या सासरच्या लोकांसोबतच्या संबंधांमध्ये कटुता येण्याची शक्यता असते.
माहेरचा झाडू मुलीला दिल्यास माहेरची लक्ष्मी किंवा आर्थिक समृद्धी कमी होते, अशी धार्मिक समजूत आहे.
माहेरचे मीठ मुलीला दिल्याने माहेरच्या आर्थिक स्थितीवर आणि धान्याच्या बरकतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.