Anuradha Vipat
अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते, व्यवहारात काळजी घ्या.
आजचा दिवस उत्तम आहे. जुने वाद विसरून भूतकाळातील ओझे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे.
बुध ग्रहाचा तुमच्या राशीत प्रवेश होत असल्याने आत्मविश्वास प्रचंड वाढेल .
कामाचा वाढता ताण आज हळूहळू कमी होईल, नवी जबाबदारी मिळू शकते .
कामात मोठे यश मिळू शकते. सामाजिक वर्तुळात तुमचा प्रभाव वाढेल.
भविष्यातील यशाची पायाभरणी करण्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरेल.
नोकरी किंवा व्यवसायात काही अनपेक्षित बदल किंवा नवीन करार होऊ शकतात .
पैशांच्या बाबतीत शॉर्टकट वापरणे महागात पडू शकते. वाहन चालवताना किंवा प्रवास करताना अतिरिक्त काळजी घ्या.
सुरुवातीला काही आव्हानांचा सामना करावा लागेल. जोडीदारासोबतचा संवाद अधिक चांगला आणि नाते सक्रिय होईल.
कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित आणि महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात .
आर्थिक लाभाचे योग आहेत. घरगुती जीवनात थोडे वाद निर्माण होऊ शकतात.
नशिबाची पूर्ण साथ लाभेल. कुटुंबात काही जुने विषय समोर येऊ शकतात.