sandeep Shirguppe
वजन, पचनशक्ती सुधारण्यासाठी ग्रीन टी पिण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.
शरिरातील अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी ग्रीन टीचा वापर होतो. ग्रीन टी चयापचय वाढवते.
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात याने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो.
मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त आहेत. याने स्मरणशक्ती वाढते.
ग्रीन टी हृदयासाठी फायद्याचे असल्याने हृदयविकाराचा झटका कमी करते.
ग्रीन टी त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते.
ग्रीन टी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
सकाळी नाश्त्यानंतर ग्रीन टी पिणे फायद्याचे आहे, कारण ते चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.