sandeep Shirguppe
रात्री मुटभर हरभरे भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास अनेक फायदे होतात.
हरभरा कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
हरभऱ्यामध्ये कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते.
हरभऱ्यामध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
हरभऱ्यामध्ये फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
अंडीतून जेवढे प्रोटिन मिळते तेवढे मुठभर भिजवलेले हरभरे दररोज सकाळी खाल्यास मिळू शकते.
दररोज सकाळी भिजलेले हरभरे खाल्यास शरीरातील ब्लॉकेज सारख्या समस्या होत नाहीत.
तुम्ही रोज सकाळी भिजवलेले हरभरे खात असाल तर तुमची त्वचा आणि केसांसाठी फायद्याचे ठरू शकते.