Anuradha Vipat
नारळ पाणी पिण्याचे योग्य प्रमाण साधारणपणे दिवसाला १ ते २ कप (२४०-४८० मिली) असते
जर तुम्हाला मूत्रपिंडाचे प्रॉब्लेम असतील किंवा पोटॅशियम बदलणारी औषधे घेत असाल तर नारळ पाणी पिण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जास्त प्रमाणात नारळ पाणी पिऊ नये, नाहीतर दुष्परिणाम होऊ शकतात.
नारळ पाणी जेवणानंतर पिणे टाळावे, कारण ते पचनास त्रास देऊ शकते.
उपाशीपोटी नारळाचे पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते
नारळ पाण्यात 95% पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.