Anuradha Vipat
शिल्पा शेट्टी तिच्या वयाच्या ४९ व्या वर्षीही फिट आणि तरुण दिसण्यासाठी योगा, व्यायाम आणि संतुलित आहार यावर भर देते.
शिल्पा शेट्टी कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग देखील करते, ज्यामुळे तिची हृदय आणि स्नायू मजबूत राहतात.
शिल्पा शेट्टी नियमितपणे ध्यान आणि श्वासोच्छ्वास व्यायाम करते, ज्यामुळे ती तणावमुक्त राहते
शिल्पा शेट्टी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवते, ज्यामुळे ती उत्साही राहते.
शिल्पा तिच्या आहारात विविध प्रकारची फळे, भाज्या, डाळ आणि प्रथिने समाविष्ट करते, ज्यामुळे तिच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.
शिल्पा 7-8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे तिला आराम मिळतो आणि ती ताजीतवानी राहते