Anuradha Vipat
ताण आणि केस गळणे यांचा थेट संबंध आहे
शारीरिक किंवा भावनिक ताण शरीरातील स्ट्रेस हार्मोन वाढवतो
शरीरातील स्ट्रेस हार्मोन वाढल्यामुळे केस गळतात.
तीव्र किंवा दीर्घकाळच्या ताणामुळे केसांच्या मुळांना धक्का बसतो
जास्त प्रमाणात केस गळत असतील तर संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या.
जर अचानक केस गळत असतील तर त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ताण कमी केल्याने केसांची वाढ पूर्ववत होऊ शकते.