Anuradha Vipat
सकाळी चहासोबत शिळी चपाती खाल्ल्याने प्रथिने शोषून घेण्यास अडथळा येतो.
सकाळी चहासोबत शिळी चपाती खाल्ल्याने पचनावर परिणाम होतो
सकाळी चहासोबत शिळी चपाती खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते
चहा आणि चपाती हे दोन्ही पचायला जड पदार्थ आहेत
सकाळी चहासोबत शिळी चपाती खाल्ल्याने झोप येण्यास अडचण येऊ शकते.
सकाळी चहासोबत शिळी चपाती खाल्ल्याने दिवसा थकवा जाणवू शकतो.
शिळी चपाती खाल्ल्याने पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात.