Soybean Rate : सोयाबीनला काय दर मिळतोय?

Team Agrowon

सोयाबीन बाजाराने आजही शेतकऱ्यांचा हिरमोड केला. सोयाबीनची बाजारातील आवक कायम असून दरपातळीही दबावातच आहे.

Soybean Processing

देशातील बाजारात आजही सोयाबीनला ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला.

Soybean Processing

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन निचांकी पोचले. सोयाबीनचे वायदे १२.१९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

Soybean Processing | Agrowon

तर सोयापेंडचे वायदे ३६३ डाॅलर प्रतिटनांवर होते.

Soybean Processing

जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादनातील वाढ आणि कमी उठाव याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येत आहे.

Soybean Processing

पण देशात यंदा उत्पादन घटले आहे. असे असूनही भाव दबावात आहेत.

Soybean Processing