NCP Conclave : अजित पवार गटाची पुढील रणनीती काय? कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर

Swapnil Shinde

वैचारिक मंथन शिबिर

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) कर्जत येथे 'वैचारिक मंथन' शिबिराची सुरुवात झाली आहे.

NCP Conclave | Agrowon

घड्याळ तेच वेळ नवी

घड्याळ तेच वेळ नवी' असे अजित पवार गटाने शिबिराला नाव दिले आहे.

NCP Conclave | Agrowon

राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची उपस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली.

NCP Conclave | Agrowon

महायुतीमध्ये का सहभागी झालो

देशात भिन्न विचारसरणीचे वेगवगळे पक्ष एकत्र येतात तर मग आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो तर आमचे काय चुकले असा सवालही उपस्थित केला.

NCP Conclave | Agrowon

देशभरातून गर्दी

या शिबिराला राष्ट्रवादीचे देशभरातून १७५० पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलावण्यात आले आहे.

NCP Conclave | Agrowon

जिल्हाध्यक्ष अन् उमेदवार

राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, २०१९ मध्ये विधानसभेला आणि राज्यसभेला उमेदवार होते त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

NCP Conclave | Agrowon

कार्यकर्त्यांना निमंत्रण

याशिवाय राज्यातील आमदार, खासदार, निवड केलेले प्रवक्ते, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

NCP Conclave | Agrowon
uttarkashi-tunnel | Agrowon