Anuradha Vipat
जगातील सर्वात महागडी व्हिस्की मॅकलन १९२६ ही आहे.
मॅकलन १९२६ या व्हिस्कीच्या एका बाटलीची किंमत लाखों डॉलर्समध्ये आहे
इसाबेला इस्ले ही सुद्धा अत्यंत महागडी व्हिस्की आहे
इसाबेला इस्लेची किंमत ६० लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
इसाबेला इस्ले तिच्या खास डिकेंटरमुळे आणि रत्नांमुळे एवढी महाग आहे
मॅकलन १९२६ ही एक अत्यंत दुर्मिळ सिंगल मॉल्ट व्हिस्की आहे
मर्यादित प्रमाणात व्हिस्कीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते