Anuradha Vipat
ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी सल्फाईट असलेले पदार्थ खाणे टाळावे
ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी अति प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे
ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी धूम्रपान करणे पुर्णपणे टाळावे
अति गोड पदार्थ दम्याचा अटॅक वाढवू शकतात त्यामुळे ते खाणे टाळावे
दम्याची लक्षणे कमी करण्यासाठी योग्य पदार्थांचा आहारात सामावेश करावा
दम्याची औषधांमुळे दम्याची लक्षणे नियंत्रणात ठेवता येतात