Anuradha Vipat
सध्या सापांच्या प्रजातींबद्दलची माहिती आणि वर्गीकरण बदलत असते
आता जगातील सर्वात 'खतरनाक' साप कोणता हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे
ऑक्स्युरेनस मायक्रोलेपिडोटस हा सर्वात विषारी साप मानला जातो.
अजगर हा जगातील सर्वात लांब साप आहे.
किंग कोब्रा हा देखील एक शक्तिशाली आणि धोकादायक साप आहे
फुरसे हा भारतातील चार सर्वात विषारी सापांपैकी एक आहे.
कोंमोन क्रेट हा साप कोब्रापेक्षाही अधिक धोकादायक आणि विषारी असतो.