Anuradha Vipat
प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते.
घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते
चला तर मग आज आपण २०२५ मध्ये नवरात्र कधी सुरू होणार हे पाहूयात.
विजयादशमीच्या मुहूर्तावर घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते.
यंदा २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहे
या वर्षी १ ऑक्टोबरला दसरा असणार आहे.
नवरात्रीत नऊ दिवसांचा कालावधी देवी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची उपासना करण्यासाठी समर्पित आहे