Garlic Rate: लसणाला सध्या काय दर मिळतोय?

Team Agrowon

लसूण बाजारात सध्या चांगलाच भाव खात आहे. लसणाची बाजारातील आवक खपूच कमी आहे.

Garlic Health Benefits | Agrowon

तर मागणी मात्र चांगली दिसते. लसणाला सध्या लग्न समारंभ आणि हाॅटेल क्षेत्रातून चांगली मागणी येत आहे.

Garlic Rate | agrowon

याचा आधार लसणाच्या भावाला मिळत आहे. त्यामुळे लसणाचे भाव तेजीत आले.

Garlic Rate | agrowon

सध्या राज्यातील बाजारात लसूण प्रतिक्विंटल १८ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे.

Garlic Rate | agrowon

किरकोळ बाजारात लसणाचे भाव चांगेच वाढले आहेत.

Garlic Rate | agrowon

यापुढील काळातही लसणाची मागणी कायम राहून, लसणाच्या भावातील तेजीही कायम राहू शकते, असा अंदाज आहे.

Garlic Rate | agrowon