Chana Rate : हरभऱ्याला सध्या काय दर मिळतोय?

Team Agrowon

देशातील बाजारात सध्या हरभऱ्याचे भाव टिकून आहेत.

Chana Market | Agrowon

सध्या देशातील महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये हरभऱ्याची आवक सुरु झाली.

Chana Crop Variety | Agrowon

पुढच्या काही आठवड्यांमध्ये आवक वाढेल. नवी आवक सुरु होण्यामुळे हरभऱ्याचा भाव

Chana Market | Agrowon

आपल्या उच्चांकी ६ हजार ४०० रुपयांपासून नरमला आहे.

Chana Market | Agrowon

सध्या हरभऱ्याला ५ हजार ५०० ते ६ हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय.

Chana Crop Variety | Agrowon

हा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Kabuli Chana Market | Agrowon