Onion Rate : निर्यातबंदीनंतर कांदा बाजारात काय घडतंय?

Team Agrowon

राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये कांद्याचे भाव आजही क्विंटलमागे सरासरी २०० रुपयांनी कमी झाले.

Onion Export Ban

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ही घट विशेष दिसली.

Onion Export Ban

तर राज्याच्या इतर बाजारातही क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांनी भाव कमी झाले.

Onion Export | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये आज २ हजार ते २ हजार ३०० रुपये सरासरी भाव मिळाला.

Onion | Agrowon

निर्यातबंदीचा परिणाम म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी करत आहेत.

Onion

पण केंद्र सरकारकडून अद्यापही त्याविषयी काही निर्णय घेण्यात आला नाही. लाल कांद्याची टिकवणक्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांना माल विकावा लागत आहे.

Onion Export Ban