Maize Market: मका बाजारात काय सुरू आहे?

Team Agrowon

मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याचे भाव टिकून आहेत.

Maize Market | Agrowon

देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते.

Maize Market | Agrowon

सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे.

Maize Market | Agrowon

सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे.

Maize Market | Agrowon

त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला.

Maize Processing | Agrowon

त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Maize Ethanol | Agrowon