Anuradha Vipat
चक्रासन हा संस्कृत शब्द ‘चक्र’ पासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘चाक’ असा होतो. याला इंग्रजीत ‘व्हील पोज’ असेही म्हणतात.
हे आसन करताना शरीराचा आकार चाकासारखा बनतो, म्हणूनच याला चक्रासन म्हणतात.
नियमित चक्रासन केल्याने ऊर्जा आणि शरीरातील उष्णता वाढते
चक्रासन केल्याने हात, पाय, पाठीचा कणा, पोटाचे स्नायू मजबूत होतात
जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर हे आसन फायदेशीर आहे.
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी देखील हे आसन फायदेशीर आहे. असे केल्याने मन शांत राहते आणि मानसिक ताण कमी होतो