Anuradha Vipat
महिला पर्यटकांसाठी सर्वात धोकादायक देश म्हणून दक्षिण आफ्रिका या यादीत अव्वल स्थानावर आहे.
ब्राझील महिला पर्यटकांसाठी हा दुसऱ्या क्रमांकाचा असुरक्षित देश आहे.
भारतात महिला हिंसाचाराचे प्रमाण जास्त आहे. तसेच येथे पर्यटनासाठी येणाऱ्या महिलांना काही ठिकाणी वावरताना सावधगिरी बाळगावी लागते.
रशियामध्ये महिलांवरील अत्याचार आणि हिंसा यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे
महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांमध्ये मेक्सिको चौथ्या क्रमांकावर आहे. येथे महिलांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या होतात.
जगभरात महिलांसंबंधित गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. महिला असुरक्षितता ही एक मोठी समस्या बनली आहे.