Autism Symptoms : ऑटिझम म्हणजे काय? लक्षणे कशी ओळखाल

sandeep Shirguppe

‘ऑटिस्टिक प्राईड डे’

जगभरात दरवर्षी १८ जून हा दिवस ‘ऑटिस्टिक प्राईड डे’ म्हणून साजरा केला जातो.

Autism Symptoms | agrowon

ऑटिझम आजार

ऑटिझम या आजाराविषयी लोकांना जागरूक करणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. २००५ पासून हा दिवस साजरा केला जातो.

Autism Symptoms | agrowon

ऑटिझम म्हणजे काय?

ऑटिझम म्हणजे एखाद्या अपत्याला समाजभान नसतं किंवा त्याच्या भावना इतरांसमोर स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही.

Autism Symptoms | agrowon

डॉक्टर आजार ओळखतात

स्वभाव चिडचिडा तर काही प्रकरणांमध्ये गोंधळलेला असतो. मुलाची वागणूक आणि विकास पाहून डॉक्टर आजार ओळखतात.

Autism Symptoms | agrowon

२ वर्षानंतर लक्षणे समजतात

ऑटिझम आजाराची लक्षणे साधारणपणे २ वर्षानंतर मुलांमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. ती १० वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये आढळून येते.

Autism Symptoms | agrowon

ऑटिझमची लक्षणे

जन्मानंतर जवळपास २ वर्षांपर्यंत मूल कोणत्याही प्रकारचा संवाद साधत नाही. भाषेच्या विकासात विलंब होणे.

Autism Symptoms | agrowon

मानसिक उदासिनता

मुलांच्या ग्रुपसोबत खेळायला न आवडणे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे. मानसिक उदासीनता. शब्दांचा वापर न करता बडबडणे.

Autism Symptoms | agrowon

सतत एकटेच राहणे

सतत एकटेच राहणे. इतरांसोबत मिसळण्यास नकार देणे. बोलण्यात अडथळा येणे. इतरांसोबत संवाद साधताना नाराजी दर्शवणे.

Autism Symptoms