ABC ज्यूस म्हणजे काय ?

Anuradha Vipat

पेय

ABC ज्यूस हे एक पेय आहे, जे सफरचंद , बीटरूट आणि गाजर या तीन फळांच्या आणि भाज्यांच्या रसाने बनवले जाते. 

ABC ज्यूस | agrowon

समृद्ध

हे ज्यूस व्हिटॅमिन ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्स, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असते

ABC ज्यूस | agrowon

रोगप्रतिकार शक्ती

ABC ज्यूसमधील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकार शक्ती वाढवतात

ABC ज्यूस | agrowon

त्वचेसाठी

ABC ज्यूस मधील व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेसाठी चांगले असतात

ABC ज्यूस | agrowon

पचन

ABC ज्यूस मधील फायबर पचन सुधारण्यास मदत करते

ABC ज्यूस | agrowon

अंदाजे

३ ते १२ वयोगटातील मुलांनी दररोज अंदाजे अर्धा ग्लास ताजा तयार केलेला एबीसी ज्यूस प्यावा

ABC ज्यूस | agrowon

Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे योग्य प्रमाण किती?

Coconut Water | agrowon
येथे क्लिक करा