Brisk Walk : ब्रिस्क वॉक म्हणजे काय? खरचं फायदे होतात का?

sandeep Shirguppe

ब्रिस्क वॉक म्हणजे काय?

सध्या ब्रिस्क वॉकचा फंडा समोर आलाय, तुम्ही खूप वेगाने चालत नाही आणि खूप हळू देखील चालत नाही, यालाच ब्रिस्क वॉक म्हणतात.

Brisk Walk | agrowon

वेगाने वजन कमी

वेगाने वजन कमी करण्यासाठी हे ब्रिस्क वॉकिंग अतिशय फायदेशीर आहे. फक्त हे तुम्हाला रोज न चुकता करावे लागते.

Brisk Walk | agrowon

हृदयाचा त्रास कमी

नियमितपणे ब्रिस्क वॉक केल्याने हृदयाच्या समस्या, मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग यांचा धोका कमी करते.

Brisk Walk | agrowon

रक्तदाब नियंत्रण

आरोग्य तज्ज्ञांच्या मते दररोज ३० ते ४० मिनिटे वेगाने चालल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Brisk Walk | agrowon

तणाव दूर होतो

ब्रिस्क वॉक केल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे, आरोग्य सुधारते आणि झोप न येण्याची समस्या दूर होते.

Brisk Walk | agrowon

वजन कमी करण्यासाठी

दररोज ब्रिस्क वॉकिंग केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. तसेच स्नायू मजबूत होतात.

Brisk Walk | agrowon

ही सामान्य माहिती

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Brisk Walk | agrowon