Red Potato : आज बटाटा दिवस, लाल बटाट्याचे फायदे माहिती आहेत का?

sandeep Shirguppe

लाल बटाटा

तुम्ही लाल रंगाच्या बटाटाविषयी कधी ऐकला नसाल परंतु लाल रंगाचाही बटाटा असतो, अँथोसायनिनमुळे त्याचा रंग लाल होतो.

Red Potato | agrowon

बटाटा दिवस

लाल बटाटे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, ३० मे रोजी बटाटा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्तानेच

Red Potato | agrowon

हृदयाचे आरोग्य

लाल बटाट्यात पोटॅशियम असल्याने उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगावर नियंत्रण मिळते.

Red Potato | agrowon

पचनसंस्था

लाल बटाट्यामध्ये फायबर मुबलक असल्याने पचन संस्था, आतड्यांचे आरोग्य, बद्धकोष्ठतेवर नियंत्रण मिळवता येतं.

Red Potato | agrowon

मानसिक आरोग्य

लाल बटाट्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी मानसिक आजार दूर ठेवतो. यामुळे स्मरणशक्ती वाढते.

Red Potato | agrowon

प्रतिकारशक्ती

लाल बटाट्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराची रोग-प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

Red Potato | agrowon

एनर्जी मिळते

कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असलेला लाल बटाट्याचे सेवन केल्याने एनर्जी मिळते. यामुळे दिवसभर थकवा जाणवत नाही.

Red Potato | agrowon

त्वचा

लाल बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचा निरोगी राहते.

Red Potato | agrowon