Benefits Of Quitting Alcohol : अल्कोहोल सोडल्यावर पहिल्या आठवड्यात शरीरात काय घडते?

Anuradha Vipat

बदल

दारू सोडल्यानंतर अवघ्या ७ दिवसांत शरीरामध्ये सकारात्मक आणि आश्चर्यकारक बदल दिसायला सुरुवात होते.

Benefits Of Quitting Alcohol | Agrowon

कार्यप्रणाली

अल्कोहोलचा प्रभाव ओसरल्यामुळे शरीराची कार्यप्रणाली पुन्हा पूर्ववत होऊ लागते.

Benefits Of Quitting Alcohol | agrowon

शरीर डिटॉक्स

पहिल्या २४ ते ४८ तासांत शरीर स्वतःला स्वच्छ करू लागते, ज्यामुळे सुरुवातीला डोकेदुखी, घाम येणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

Benefits Of Quitting Alcohol | agrowon

ब्लड प्रेशर

रक्तदाब आणि हृदयाचे ठोके हळूहळू सामान्य पातळीवर येण्यास सुरुवात होते.

Benefits Of Quitting Alcohol | Agrowon

ऊर्जा वाढते

शरीरातील पाण्याचे प्रमाण सुधारल्यामुळे थकवा दूर होतो आणि फ्रेश वाटते.

Benefits Of Quitting Alcohol | agrowon

पचनक्रिया

पोट फुगणे, अ‍ॅसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास कमी होतो. पोषक तत्वांचे शोषण नीट होते.

Benefits Of Quitting Alcohol | Agrowon

गाढ आणि शांत झोप

दारू सोडल्याच्या ७ व्या दिवसापर्यंत नैसर्गिक आणि गाढ झोप येऊ लागते, ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.

Benefits Of Quitting Alcohol | agrowon

Calcium Deficiency : कॅल्शियम कमी असल्यास काय खावे? जाणून घ्या सर्वोत्तम आहार

Calcium Deficiency | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...