Calcium Deficiency : कॅल्शियम कमी असल्यास काय खावे? जाणून घ्या सर्वोत्तम आहार

Anuradha Vipat

हाडे आणि दात

शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडे आणि दात कमकुवत होतात.

Calcium Deficiency | Agrowon

समावेश

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात दुग्धजन्य पदार्थ, नाचणी, तीळ, बदाम आणि हिरव्या पालेभाज्या यांसारख्या कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

Calcium Deficiency | agrowon

प्रौढ व्यक्ती

एका सामान्य प्रौढ व्यक्तीला रोज सुमारे १००० मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते.

Calcium Deficiency | agrowon

दुग्धजन्य पदार्थ

एक कप दुधामध्ये सुमारे ३०० mg कॅल्शियम असते, जे शरीरासाठी सर्वोत्तम मानले जाते.

Calcium Deficiency | agrowon

तृणधान्ये आणि बिया

नाचणी हा कॅल्शियमचा सर्वात मोठा वनस्पती-आधारित स्त्रोत आहे. याची भाकरी किंवा आंबील करून खा.

Calcium Deficiency | Agrowon

तीळ

तिळामध्ये खच्चून कॅल्शियम भरलेले असते. रोज १ चमचा भाजलेले तीळ खाणे फायदेशीर ठरते.

Calcium Deficiency | agrowon

चिया सीड्स

दोन चमचे चिया सीड्समधून भरपूर कॅल्शियम आणि ओमेगा-३ मिळते.

Calcium Deficiency | Agrowon

Keep Milk Fresh In Summer : उन्हाळ्यात दूध वारंवार खराब होते का? फॉलो करा 'या' सोप्या किचन टिप्स

Keep Milk Fresh In Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...